आमोद पाटील-आगरी बाणा: Facebook aani Bhumiputra-2

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, १८ जानेवारी, २०११

Facebook aani Bhumiputra-2




Agariboy Sarvya Tare:
बरोबर हाय दादुस ................ज्याची जळते त्यालाच कळते..............

Agariboy Sarvya Tare:
पहीला गाव माझा जाम भारी व्ह्ता हिरवे हिरवे झाडाशी भरलेला व्हता..........
पण आता बदल जाम झैलाय आमचे गावान बिल्डर आणि आता सिड्को आइले..........

Prashant Patil:
Lay bhari

Amod Patil:
Sarvesh bhai ekdum barobar.

Amod Patil:
Jaitapur prakalp grastancha udya c.m. barobar honarya meeting var bahishkar....

Bhushan R Patil:
माझ्या tamam आगरी mitrana avahan आहे त्यांनी aple mat या vishayar vyakata karavit

Prasad Mhatre:
@ bhushan hya vishayavar mat व्यक्त karun kai karnar .........
karan " New Mumbai cha Airport " honar aahe ,he fix zala aahe ....
ani " S.E.Z " kahi divsa sati thambla aahe .....but aaplich लोक जमीन vikat aahet. कारण उरण परिसरातील ani अलिबाग , पेण madhlya खूप जमीन " SEZ " la viklya aahet .... आणि सेझ
२०१५ पर्यंत पूर्ण होणार ,या मध्ये कोणतीही ही शंका नाही.......

Prasad Mhatre:
@ AMOD हे प्रकल्प आम्हा भूमिपुत्रांना भिकेला लावत आहेत आणि लावणार आहेत

Amod Patil:
Honar aahe. Pan aaplya AGRI jantela tithe job miltat kay? Project aaplya jaminivar pan fayda matra dusaryana. Ha mahttvacha mudda aahe. Aani jar aapan AGRI ekmekana sath n deta bhandat rahilo. Tar mag matra aapla kahi khara nahi. Aani jamini viklya nahit tar 1970 sali J.N.P.T aani New Mumbai city development chya navakhali jabardastine ghetlyat. Aani tya jamini government ne aatta SEZ la viklya. Yat AGRI mansala bhetla ghanta.

Prasad Mhatre:
hahahahahahahahahahahah right DUD..............pan ghanta nahi pan 12.5% bhetale aahet hmmmmmmmmmm......

Amod Patil:
Nahit. Te fakt navi mumbai. Jase nerul,sanpada,vashi,turbhe,belapur yana bhetlet. Aaplya kade nahit. Aaple 5 shetkari 1984 marun pan aaplyala na nokri na 12.5%. Aani tyat hi SEZ, airport chi byad.

Amod Patil:
या हरामखोर राजकारण्यांनी स्वताच्या तुंबड्या भरून
माझ्या आगरी बांधवांना देशोधडीला लावल .आणि ज्या माझ्या इतर
आगरी बांधवाना असं वाटतं कि हे प्रोजेक्ट झाले पाहिजेत
त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ...कि हि आग लवकरच
तुमच्या घर पर्यंत येणार आहे आणि ती येण्या आधी...या सर्व
प्रोजेक्ट ला आपला विरोध असला पाहिजे .......कारण
या हरामखोर, खाल्या मिठाला न जगणारे, स्वताचे पोट प्रथम भरून
घेणाऱ्या पुढार्यांना तुमच्या आमच्या प्रगतीचं काहीही सोयरं
सूतक नाही . त्यांना हवं आहे त्यातून
मिळणारा मलिदा जो आपल्या जमिनी जाऊन त्यांना मिळणार
आहे .....आणि उद्या हे अशी प्रोजेक्ट झाल्यानंतर
येणारी परप्रांतीय मंडळी हि सर्व बाहेरून असतील
आणि आपल्याच लोकांना रुबाब दाखवतील .
जो आगरी लोकांचा दरारा आज मुंबई आणि परिसरात आहे
तो राहणार नाही .आणि ज्या आगरी नसणाऱ्या लोकांना असं वाटत
कि हे प्रोजेक्ट झाले पाहिजेत त्यांनी असह
मोठ्या मोय्ह्या गमजा मारू नयेत जी काही प्रगती आहे
ती त्यांनी आपल्या ghar paryantach ठेवावी.
From:-
भूषण पाटील

Amod Patil:
bhushan bhai atishay yogya.

Bhushan R Patil:
प्रसाद आणि अमोद मला माहित आहे . Airport चं काम होणार आहे. पण आपल्या आगरी लोकांनी एकत्र नको का यायला ? कारण आज प्रत्येकाला हाच ? भेडसावत आहे. कि
उद्या काय होईल ?
हे सरकार किंवा या साठी प्रयंत्न करणारे सरकारी बाबू यांना आपल्या प्रगतिशी काही देणे घेणे नाही फक्त development च्या नावाखाली ते आपली फसवणूक करत आहेत.त्यांना जर एवढीच आवड असेल प्रगतीची तर त्यांनी आपल्या गावात प्रोजेक्ट घेऊन जावेत आणि तेथील लोकांना कामधंद्याला लावावे .( देशोधडीला )
आणि
आगरी लोक जसे एकी दाखवतात अत्से पुन्हा एकदा करून दाखवयाची वेळ येऊन ठेपली आहे.
जागे व्हा
नाहीतर हे परप्रांतीय आणि स्वदेशी (महाराष्ट्राचे ) राजकारणी आपले रक्त शोषून आपल्याला आपल्याच घरातून निर्वासित करतील
-तुमचा,
भूषण patil

Nilesh Patil:
ekdam barobr aahe amod

Amod Patil:
bhushan bhai mi pan hech sangtoy. Aani I thalya pratyek AGRI Mansane aapaplya samasya mandavyat. aatta nusat happy happy rahun kahich fayda nahi. Aapla hakk aaplyala milayalach hava. Bas zali hi zandugiri.

Bhushan R Patil:
ho amod
apan apli mohim chalu thevayachi
jastich jasta prayatna karaycha agri youth paryant janyacha
keep it up !

Amod Patil:
Ye to sirf zaki hai. . . . AGRI Youth ek zalyavar aamhi kay karu shakto he pahilch aapan. . . . Angavar aalat tar shingavar gheu. . . . Aamhi offline & online donhi thikani yogya veli aakramak hoto. . . . Mi AGRI....FAKT AGRI BANA....

-आमोद पाटील
©आगरी युवा
आगरी बोली - आगरी बाणा.
(AMOD PATIL-AGRI SAMAJ)

२ टिप्पण्या: