दिबांची एक प्रसन्न भावमुद्रा.
१९/०६/१९८१ जासई येथील छायाचित्र. प्रकल्पग्रस्त जनतेला मार्गदर्शन करताना मा.लोकनेते.श्री.दि.बा.पाटील साहेब.
आगरी समाज परिषद १९८८ साली
पाटील साहेबांचा लोकसभा विजय १९८४
नवीन पनवेल(पूर्व) येथे आगरी जनतेला मार्गदर्शन करताना ३ जानेवारी, १९८५
पनवेल नगराध्यक्षपदी निवड १९७४
भाषण करताना प्रसन्न भावमुद्रा
घरी वाचनात मग्न
१९७७ साली लोकनेते.मा.श्री.दि.बा.पाटील साहेबांची पेण येथील पहिली खासदारकी प्रचार सभा प्रमुख वक्ते जगन्नाथ कोठेकर.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा