पोऱ्या पोरी नाचवतंय
कवी-आगरी पोऱ्या.
आर्........जनाची नाय त मनाची ठेव
रोज बार मधी यो बसतंय
वार-वरीलांची जागा इकुंशी
पोऱ्या पोरी नाचवतंय॥१॥
आज्यासनी कसली
बापासनी राखली
पोर्यानी ती इकली
कष्ट कराच सोरून झेतली
हातान ही बाटली
पिर्यान-पिर्याची सगली कमाई
दारून घालवतंय
पोऱ्या पोरी नाचवतंय॥२॥
फालतू धंध करू नको र
व्हतील तुझं वांद
आयलन पैस,
उर्तीन बघ कैस
थोपटू नको तू दंड
बिनकामाची भारींची यो गारी फिरवतय
पोऱ्या पोरी नाचवतंय॥३॥
कवी-आगरी पोऱ्या.
कवी-आगरी पोऱ्या.
आर्........जनाची नाय त मनाची ठेव
रोज बार मधी यो बसतंय
वार-वरीलांची जागा इकुंशी
पोऱ्या पोरी नाचवतंय॥१॥
आज्यासनी कसली
बापासनी राखली
पोर्यानी ती इकली
कष्ट कराच सोरून झेतली
हातान ही बाटली
पिर्यान-पिर्याची सगली कमाई
दारून घालवतंय
पोऱ्या पोरी नाचवतंय॥२॥
फालतू धंध करू नको र
व्हतील तुझं वांद
आयलन पैस,
उर्तीन बघ कैस
थोपटू नको तू दंड
बिनकामाची भारींची यो गारी फिरवतय
पोऱ्या पोरी नाचवतंय॥३॥
कवी-आगरी पोऱ्या.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.
आभाळाची साथ हाय.....अंधाराची रात हाय.....कोनालाही घाबरत नाय....कारण पाठीवरआई एकविरेचा हात हाय...मोडीन पण वाकनार नाय...कारण " आगरी " माझी जात हाय....
उत्तर द्याहटवाSwapnesh Patil