आमोद पाटील-आगरी बाणा: आगरी कविता-पोऱ्या पोरी नाचवतंय(AGRI KAVITA)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, १ जानेवारी, २०१२

आगरी कविता-पोऱ्या पोरी नाचवतंय(AGRI KAVITA)


पोऱ्या पोरी नाचवतंय
कवी-आगरी पोऱ्या.

आर्........जनाची नाय त मनाची ठेव
रोज बार मधी यो बसतंय
वार-वरीलांची जागा इकुंशी
पोऱ्या पोरी नाचवतंय॥१॥

आज्यासनी कसली
बापासनी राखली
पोर्यानी ती इकली
कष्ट कराच सोरून झेतली
हातान ही बाटली
पिर्यान-पिर्याची सगली कमाई
दारून घालवतंय
पोऱ्या पोरी नाचवतंय॥२॥

फालतू धंध करू नको र
व्हतील तुझं वांद
आयलन पैस,
उर्तीन बघ कैस
थोपटू नको तू दंड
बिनकामाची भारींची यो गारी फिरवतय
पोऱ्या पोरी नाचवतंय॥३॥

कवी-आगरी पोऱ्या.


आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

1 टिप्पणी:

  1. आभाळाची साथ हाय.....अंधाराची रात हाय.....कोनालाही घाबरत नाय....कारण पाठीवरआई एकविरेचा हात हाय...मोडीन पण वाकनार नाय...कारण " आगरी " माझी जात हाय....


    Swapnesh Patil

    उत्तर द्याहटवा