आमोद पाटील-आगरी बाणा: कोळीगीते

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

कोळीगीते

आपल्या आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉगवर देखील आगरीगीते-कोळीगीते-लग्नगीते उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. आपला ब्लॉग मोबाईल फ्रेंडली असल्याने आपणांस ही गाणी डायरेक्ट मोबाईलवरून देखील डाउनलोड करता येतील. मोबाईलच्या ओरिजिनल ब्राऊजर मधून गाणी डाउनलोड होण्याचा वेग जास्त असू शकेल. तर मग आत्ता आगरी-कोळीगीतांचा तसेच लग्नगीतांचा आस्वाद घ्यायला तयार राहा.

खालील लिंकवर क्लिक करा. आपण आगरी-कोळीगीतांच्या विभागात प्रवेश कराल.

आता डाउनलोड करा आगरी-कोळीगीते-लग्नगीते (agri-koligeet-lagngeet)